• Home
  • Crime
  • Mumbai Crime : मुंबई हादरली; काळाचौकी येथे भररस्त्यात तरुणीवर वार, तरुणाने स्वतःचा गळा चिरला
Image

Mumbai Crime : मुंबई हादरली; काळाचौकी येथे भररस्त्यात तरुणीवर वार, तरुणाने स्वतःचा गळा चिरला

Share this...

भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मुंबईतील लालबाग काळाचौकी(Lalbaug Kalachowki) परिसरात मुंबईला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. एका तरुणीला रस्त्यात बेदम मारहाण करून तीच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, या तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळ असलेल्या नर्सिग होममध्ये शिरली, तरुणाने नर्सिंग होम(Nursing home) मध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला करून स्वतःचा गळा चिरला.

या घटनेनंतर या दोघांना तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) पाठविण्यात आले आहे. काळाचौकी पोलीस आणि परिमंडळ ४च्या पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Mumbai Crime)
मुंबईतील चिंचपोकळी काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर (Dattaram Lad Marg) शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काळाचौकी पोलीस ठाण्याच्या दिशेहून चिंचपोकळी स्थानकाच्या दिशेने एक तरुण आणि तरुणी जात होते, तरुणीसोबत असलेला तरुण तिच्यावर भररस्त्यात चाकूने हल्ला करीत होता, ती स्वतःचा जीव वाचवत धावत धावत एका नर्सिग होम मध्ये शिरली, हा तरुण तिच्यापाठोपाठ नर्सिंग होम मध्ये शिरला, तिथे त्याने तरुणीवर चाकूने हल्ला केला. स्थानिकांनी तरुणाला अडविण्याचा प्रयत्न केला असता या तरुणाने स्वतःचा गळा चिरला. (Mumbai Crime)
या दोघांना तात्काळ परळच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आणि काळाचौकी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त आर. रागसुधा आणि काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर पोलिसांचे एक केईएम रुग्णालय येथे दाखल झाले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai Crime)

Share this...

Releated Posts

test post

Share this...

Share this… Facebook Whatsapp WhatsApp image test Share this… Facebook Whatsapp

Share this...
ByByNaik Aug 25, 2026

ಕಾರವಾರದಲ್ಲಿ ಉದ್ಯಮಿ ಫ್ಲಾಟ್‌ಗಳ ಮೇಲೆ ಇಡಿ ದಾಳಿ

Share this...

Share this… Facebook Whatsapp ಕಾರವಾರ: ನಕಲಿ ದಾಖಲೆ ಸೃಷ್ಟಿಸಿ ಭೂಮಿ ಖರೀದಿ ಹಾಗೂ ಅಕ್ರಮ ಹಣ ವರ್ಗಾವಣೆ ಆರೋಪ ಎದುರಿಸುತ್ತಿರುವ ಗೋವಾ ಮೂಲದ…

Share this...
ByByNaik Aug 25, 2026

भारत का नया बजेट क्या सस्ता क्या महंगा ?

Share this...

Share this… Facebook Whatsapp भारत के बजट 2025-26 (जो 1 फरवरी 2025 को पेश किया गया था) और…

Share this...
ByByNaik Feb 2, 2026

ಸಾಲಗಾರನ ಕಾಟಕ್ಕೆ ಒಂದೇ ಕುಟುಂಬ ಮೂವರ ಬಲಿ

Share this...

Share this… Facebook Whatsapp ಬೆಂಗಳೂರು : ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಷ್ಟ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಗನಿಗೆ ವಿಷವಿಕ್ಕಿ ತಾಯಿ ಆತ್ಮ*ತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡರೆ, ಕಣ್ಮುಂದೆಯೇ ಮೊಮ್ಮಗನ ಸಾವಿನ…

Share this...
ByByNaik Dec 9, 2025
3 Comments Text
  • ce88game says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Just jumped into ce88game for a quick few rounds. It’s got that classic feel to it, nothing too crazy. But everything runs well which is all I need. Maybe check out ce88game for yourself.
  • jj99 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Alright, folks! Just popped over to jj99 and gotta say, pretty slick setup. Easy to navigate, and the selections are solid. Definitely worth checking out if you’re looking for some fun. Catch you all on the other side! For more info, check out jj99.
  • B955GameDownloadFan says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    B955gamedownload is legit! Downloading games has never been easier, and the selection is impressive. Give it a shot at b955gamedownload. Get ready to play!
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top