• Home
  • Uncategorized
  • गोवा राज्यातील मोलम डिजिटल चेक नाका पडला बंद.
Image

गोवा राज्यातील मोलम डिजिटल चेक नाका पडला बंद.

Share this...


कर्नाटकातून अनमोड घाट मार्गे गोवा राज्यात जाणाऱ्या वाहनांची कागदपत्राची तपासणी करण्यासाठी मोलम या ठिकाणी काही महिन्यापूर्वी डिजिटल चेक नाका उभारण्यात आला होता. तर या ठिकाणी तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आदी भागातून गोवा राज्यात जाणाऱ्या वाहनांच्या कागदपत्राची तपासणी या ठिकाणी कॅमेरा द्वारे होत होती. व कागदपत्रे अचूक असल्यास येथील बसवण्यात आलेला टोल उघडत नव्हता. तर यामध्ये जास्तीत जास्त वाहनांना पोलुशन संपल्याचा मेसेज येत होता. व यासाठी दहा हजार चे रक्कम ही भरण्याचा संदेश मोबाईल मध्ये येत होता. तर सदर डिजिटल चेक नाका गोवा सरकारने खाजगी कंपनीला चालवण्यासाठी दिला होता. व वाहनातून दंडात्मक येणाऱ्या रकमेतील काही रक्कम एग्रीमेंट प्रमाणे सदर खाजगी कंपनीला मिळत होती. तर डिजिटल चेक नाका चालू केल्यानंतर काही दिवस वाहनांची कागदपत्रे व्यवस्थित नसल्याने दंडातून रक्कम मिळत होती. पण त्यानंतर गोवा राज्यात जाणारे सर्व वाहने कागदपत्र योग्य ठेवू लागल्याने दंडातून रक्कम कमी झाली. त्यामुळे गोवा सरकार तर्फे खाजगी कंपनीला देण्यात येणारी नफा ही कमी झाल्याने खाजगी कंपनीला चेक नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पगार देणे हे मुश्कील झाले. तर आता तात्पुरता तरी सदर नाका बंद ठेवण्यात आला आहे.

Share this...

Releated Posts

ಕಾರವಾರ ಮೀನು ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ

Share this...

Share this… Facebook Whatsapp ಕಾರವಾರ: ಜಿಲ್ಲಾ ಮಹಿಳಾ ಮೀನುಗಾರರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಗರದ ಮೀನು ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಶನಿವಾರ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜಾ…

Share this...
ByByNaik Sep 5, 2026

अंकिता करमळकर या विद्यार्थिनीने वकिली परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल जोयडा तालुक्यातून करण्यात येत आहे कौतुक.

Share this...

Share this… Facebook Whatsapp रामनगर येथील विद्यार्थिनी अंकिता अनंत करमळकर हिने धारवाड येथील सिद्धाप्पा कांबळे कॉलेज येथे शिक्षण…

Share this...
ByByNaik Sep 5, 2026

ಟೆಂಪೊ ಟ್ರಾವೆಲರ್ ಪಲ್ಟಿ ; ಪ್ರಯಾಣಿಕರು ಗಂಭೀರ.

Share this...

Share this… Facebook Whatsapp ಕಾರವಾರ: ಎದುರಿನಿಂದ ಬಂದ ಸಾಂಟ್ರೋ ಕಾರನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು ಹೋಗಿದ ವೇಳೆ ಚಾಲಕನ ನಿಯಂತ್ರಣ ತಪ್ಪಿ ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನು ಕರೆದೊಯ್ಯುತ್ತಿದ್ದ ಟಿಟಿ…

Share this...
ByByNaik Sep 3, 2026

ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಬಳಿ ಗ್ಯಾಸ್ ಟ್ಯಾಂಕರ್ ಪಲ್ಟಿ; ಅನಾಹುತ ತಪ್ಪಿಸಿದ ಕ್ಷಿಪ್ರ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ

Share this...

Share this… Facebook Whatsapp ಅಂಕೋಲಾ: ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ 66ರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಬಳಿ ಬುಧವಾರ ತಡರಾತ್ರಿ ಅನಿಲ ತುಂಬಿದ್ದ ಟ್ಯಾಂಕರ್ ಪಲ್ಟಿಯಾದ ಘಟನೆ…

Share this...
ByByNaik Sep 3, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top